ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
छोटा उदेपूर
छोटा उदेपूर : गुजरातमधील वडोदरा (बडोदे) जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व पूर्वीच्या छोटा उदेपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या १४,३१२ (१९७१). बडोदे–इंदूर रस्त्यावर हे बडोद्यापासून सु.१०० किमी. पूर्वेस मध्य प्रदेश राज्याच्या सरहद्दीजवळ, नर्मदेची उपनदी ओरस नदीकाठी आहे.
शेती मित्र पक्षी - छोटा खाटीक
वैशिष्ट्ये - खाटीक प्रजातीमधील हा सर्वांत लहान पक्षी असून याची चोच बाकदार असते. डोक्याचा रंग पांढरा व राखी असतो. चोच, डोळे व कपाळ यांना जोडणारी एक काळी पट्टी असते.
फुलटोच्या पक्षी
सगळ्या फुलटोच्यांचा समावेश डायसीडी पक्षिकुलात होतो. भारतात याच्या पाच-सहा जाती आढळतात.
English to Hindi Transliterate